Noun Phrase


नामवाचक वाक्यांश


नियम १

इंग्रजी वाक्यामध्ये Noun म्हणून वापरल्या जाणाऱ्या Phrase ला Noun Phrase (नाऊन फ्रेज) असे म्हणतात.

नियम २

जेव्हा इंग्रजी वाक्यातील Main Verb हे Transitive (सकर्मक) असते आणि त्याला जोडून Infinitive + त्याचे Object + त्याचे Extension वापरलेले असते, तेव्हा या Infinitive पासूनच्या संपूर्ण शब्दसमूहाला Noun Phrase असे म्हणतात.

नियम ३

याचाच अर्थ असा की Transitive Main Verb चे Object ज्याप्रमाणे Noun च्या स्वरूपात असते, तसेच ते Noun Phrase च्या स्वरूपातसुद्धा असू शकते.

नियम ४

कधीकधी इंग्रजी वाक्याची सुरूवात Infinitive ने केलेली असते आणि त्याचा उपयोग त्या वाक्याच्या Subject ची रचना करण्यासाठी केलेला असतो.

नियम ५

याचाच अर्थ असा की Main Verb चा Subject ज्याप्रमाणे Noun च्या स्वरूपात असतो, तसाच तो Noun Phrase च्या स्वरूपातसुद्धा असू शकतो.

नियम ६

Gerund + Object + Extension या शब्दसमूहालादेखील Noun Phrase असेच म्हणतात आणि त्याचा उपयोग Infinitive प्रमाणेच वाक्याचा Subject किंवा Object म्हणून करता येतो.

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • खरे बोलणे एक सद्गुण आहे.
  • To speak the truth is a good virtue.
Ex. 2
  • नदीत पोहायला शिकायचे असे सुरेशने ठरवले आहे.
  • Suresh has decided to learn to swim in the river.
Ex. 3
  • धुम्रपान करणे हे प्रकृतीसाठी घातक आहे.
  • Smoking is harmful for health.
Ex. 4
  • माझ्या आईला पंढरपूरला जाण्याची इच्छा होती.
  • My mother wished going to Pandharpur.

This article has been posted on and last updated on by