Compound Preposition “into”

into (इंटू) हे एक Compound Preposition आहे.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये into चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

into = आतमध्ये ("बाहेरून" आत या अर्थाने)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He smuggled the gold into the country.
  • त्याने देशामध्ये (देशाच्या बाहेरून आत) बेकायदेशीरपणे सोने आणले.
Example 2
  • They came into the room.
  • ते खोलीमध्ये (खोलीच्या बाहेरून आतमध्ये) आले.

This article has been first posted on and last updated on by