Introduction to Complement


वाक्यातील पूरक


नियम १

वाक्यातील दुसऱ्या स्थानी वापरलेले Verb (क्रियापद) जेव्हा Intransitive (अकर्मक) असते तेव्हा वाक्याच्या तिसऱ्या स्थानी या क्रियापदाला जोडून Object (कर्म) न वापरता Complement (पूरक) वापरले जाते.

नियम २

Intransitive (अकर्मक) असणाऱ्या Verb (क्रियापद) ने सूचित होणाऱ्या क्रियेचा अर्थ पूर्ण करण्याचे काम Complement (पूरक) करते.

Complement in a sentence
नियम ३

वाक्याचे Complement (पूरक) हे सामान्यतः पुढीलपैकी एखाद्या स्वरूपाचे असते.

  • Noun
  • Accusative Case (द्वितीया विभक्ती) चे Pronoun
  • Infinitive ने सुरू होणारी Noun Phrase
  • Gerund ने सुरू होणारी Noun Phrase
  • Adjective
  • Adverb
  • Preposition ने सुरू होणारी Adverb Phrase

This article has been posted on and last updated on by