Introduction to Subject


वाक्याचा कर्ता


नियम १

इंग्रजी वाक्यातील पहिले स्थान हे नेहमी वाक्याच्या Subject म्हणजेच कर्त्याचे असते.

नियम २

याला कर्ता म्हणण्याचे कारण असे कि कर्ता म्हणून वापरलेला शब्द / शब्दसमूह हा दुसऱ्या स्थानातील Verb ने सूचित होणारी क्रिया करत असतो.

Subject in a sentence
नियम ३

ही क्रिया करण्यामध्ये तो मग्न असल्यामुळे या Subject ला Active असे म्हणतात.

येथे Active या शब्दाचा अर्थ सक्रीय किंवा कार्यात मग्न असा समजावा.

नियम ४

वाक्यातील Verb ने सूचित होणारी क्रिया करण्यामध्ये पहिल्या स्थानातील Subject हा Active म्हणजेच सक्रीय असल्यामुळे या वाक्याला Active Voice चे म्हणजेच कर्तरी प्रयोगाचे वाक्य असे म्हणतात.

नियम ५

वाक्याचा Subject हा नेहमी Nominative Case (प्रथमा विभक्ती) चा समजला जातो.

नियम ६

वाक्याचा Subject हा सामान्यतः पुढीलपैकी एखाद्या

This article has been posted on and last updated on by