Abstract Noun of Quality


गुणदर्शक भाववाचक नाम


नियम १

Abstract Noun of Quality चा संबंध Adjective शी असतो. शेकडो भाववाचक नामे ही Adjectives पासून तयार होतात.

नियम २

Adjective पासून तयार होणाऱ्या Abstract Noun ला सामान्यतः शेवटी ness हा प्रत्यय लावलेला असतो. एखाद्या वाक्यातील ज्या शब्दाला शेवटी ness हा प्रत्यय लावलेला आढळतो, त्या शब्दाला Abstract Noun of Quality समजावे.

Examples (उदाहरणार्थ)
Adjective
(विशेषण)
Suffix
(प्रत्यय)
Abstract Noun
(भाववाचक नाम)
Good ness Goodness
Kind ness Kindness
Dark ness Darkness
Sweet ness Sweetness
Hard ness Hardness
नियम ३

काही Abstract Nouns ना th हा प्रत्यय लावलेला असतो. एखाद्या वाक्यातील ज्या शब्दाला शेवटी th हा प्रत्यय लावलेला असतो, त्या शब्दाला Abstract Noun of Quality समजावे. हा प्रत्यय लावताना त्या noun च्या रूपामध्ये थोडासा बदल होतो.

Examples (उदाहरणार्थ)
Adjective
(विशेषण)
Suffix
(प्रत्यय)
Abstract Noun
(भाववाचक नाम)
Long th Length
Strong th Strength
Wide th Width
Broad th Breadth
True th Truth
नियम ४

काही Abstract Nouns ना ty / ry यांपैकी प्रत्यय लावलेला असतो. एखाद्या वाक्यातील ज्या शब्दाला शेवटी ty / ry यांपैकी प्रत्यय लावलेला असतो, त्या शब्दाला Abstract Noun of Quality समजावे.

Examples (उदाहरणार्थ)
Adjective
(विशेषण)
Suffix
(प्रत्यय)
Abstract Noun
(भाववाचक नाम)
Poor ty Poverty
Honest ty Honesty
Sincere ty Sincerety
Cruel ty Cruelty
Human ty Humanity
Real ty Reality
Vain ty Vanity
Brave ry Bravery
Mimic ry Mimicry

This article has been posted on and last updated on by