How to use "around" - Compound Preposition


सभोवती, आसपास, आजूबाजूला, सुमारे


around (अराउंड) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

around हे जेव्हा वाक्यामध्ये Compound Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढीलपैकी एखादा अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ १

सभोवती, आसपास, आजूबाजूला

For example (उदाहरणार्थ):
  • They were sitting around the kitchen table.
  • ते स्वयंपाकघरातील टेबलाच्या सभोवती बसले होते.
  • There are many trees around our school building.
  • आमच्या शाळेच्या इमारतीच्या आजूबाजूला बरीच झाडं आहेत.
अर्थ २

सुमारे (approximately)

For example (उदाहरणार्थ):
  • He reached around two hours late.
  • तो सुमारे दोन तास उशिराने पोहोचला.
  • She gets a salary of around thirty thousand rupees per month.
  • तिला दरमहा सुमारे तीस हजार रुपये पगार मिळतो.

This article has been posted on and last updated on by