How to use "into" - Compound Preposition


आतमध्ये ("बाहेरून" आत या अर्थाने)


into (इंटू) हे एक Compound Preposition असून इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ

आतमध्ये ("बाहेरून" आत या अर्थाने)

For example (उदाहरणार्थ):
  • He smuggled the gold into the country.
  • त्याने देशामध्ये (देशाच्या बाहेरून आत) बेकायदेशीरपणे सोने आणले.
  • They came into the room.
  • ते खोलीमध्ये (खोलीच्या बाहेरून आतमध्ये) आले.

This article has been posted on and last updated on by