How to use "without" - Compound Preposition


खेरीज, शिवायwithout (विदाऊट) हे एक Compound Preposition असून इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ

खेरीज, शिवाय (एखादी वस्तू/व्यक्ती नसताना)

For example (उदाहरणार्थ):
  • He was trying to enter the theatre without a ticket.
  • तो तिकिटाशिवाय (तिकीट नसताना) नाट्यगृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता.
  • She went to the market without me.
  • ती माझ्याशिवाय (मी सोबत नसताना) बाजारात गेली.

This article has been first posted on and last updated on by