How to use "till" - Simple Preposition


पर्यंत (कालवाचक)


till (टिल्) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Conjunction किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

till हे जेव्हा वाक्यामध्ये Simple Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

अर्थ

पर्यंत (कालवाचक)

For example (उदाहरणार्थ):
  • He was working in the office till midnight yesterday.
  • काल तो मध्यरात्रीपर्यंत कार्यालयात काम करत होता.
  • They will have to wait till Monday for his goods.
  • त्याला त्याच्या मालासाठी सोमवारपर्यंत थांबावं लागेल.

This article has been posted on and last updated on by