How to use "up" - Simple Preposition


वर (उर्ध्वगामी गतिवाचक)


up (अप्) चा उपयोग इंग्रजी व्याकरणामध्ये Preposition किंवा Adverb अशा दोन्हीही प्रकारे करता येतो.

प्रामुख्याने, up चा उपयोग इंग्रजी व्याकरणात Adverb म्हणून केला जातो.

up हे जेव्हा वाक्यामध्ये Simple Preposition म्हणून वापरलेले असते, तेव्हा इंग्रजी व्याकरणामध्ये त्याचा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी करण्यात येतो.

अर्थ

वर (उर्ध्वगामी गतिवाचक)

For example (उदाहरणार्थ):
  • They were walking up the hill.
  • ते टेकडीवर चढून जात होते.
  • The hot-air balloon is up in the air.
  • गरम हवेचा फुगा हवेत वर (वरच्या दिशेने जात) आहे.

This article has been posted on and last updated on by