cannot / unable to


cannot / unable to चा वाक्यातील उपयोगनियम

cannot / unable to / not able to ही can / able to ची Negative Sense (नकारार्थी) ची रूपे आहेत.

unable to हे Modal Auxiliary Verb नसून ती एक क्षमता दाखवणारी रचना आहे. या रचनेचे cannot च्या अर्थाशी साम्य असल्यामुळे इथे त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे
Examples (उदाहरणार्थ)
  • मला हे गणित सोडवता येत नाही.
  • I am unable to solve this example.
  • तू ही कादंबरी तीन दिवसांत पूर्ण करू शकणार नाहीस.
  • You cannot complete this novel within three days.
  • चोरांना या दाराचे कुलूप उघडता येणार नाही.
  • Thieves cannot open the lock of the door.
  • विद्यार्थ्यांना इतक्या लांबून बसशिवाय शाळेत येता येत नाही.
  • Students cannot come to the school so long a distance without bus.

This article has been first posted on and last updated on by