may - Possibility


may चा वाक्यातील उपयोग - शक्यतापुढील वाक्यांच्या अर्थावरून असे लक्षात येईल की या वाक्यांत may वापरल्यामुळे त्यांमधून Possibility (शक्यता) हा भाव व्यक्त होत आहे.

या प्रत्येक वाक्यातील may या Modal Auxiliary Verb चा इंग्रजी अर्थ It is possible that असा आहे.

या प्रत्येक वाक्याची रचना अर्थ न बदलता आणि may चा वापर न करता It is possible that अशी सुद्धा करता येते.

Ex. 1
 • It may rain.

 • It is possible that it will rain.

 • आज पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Ex. 2
 • It may be true.

 • It is possible that it will be true.

 • हे खरं असण्याची शक्यता आहे.

Ex. 3
 • He may be at home.

 • It is possible that he will be at home.

 • तो घरी असण्याची शक्यता आहे.

Ex. 4
 • She may recover if she is careful.

 • It is possible that she will recover if she is careful.

 • तिने काळजी घेतली तर ती बरी होण्याची शक्यता आहे.

This article has been first posted on and last updated on by