Introduction to Participle


धातुसाधित विशेषण


To च्या Verb पासून तयार होणाऱ्या Adjective (विशेषण) ला Participle म्हणजेच धातुसाधित विशेषण असे म्हणतात.

क्रियापदाच्या मूळरूपाला मराठी व्याकरणामध्ये धातू असेही म्हटले जाते. त्यावरून धातुसाधित ही संज्ञा निर्माण झालेली आहे.

Participles ची विभागणी एकूण दोन प्रकारांमध्ये केलेली आहे. हे दोन प्रकार पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Present Participle

वर्तमानकालवाचक धातुसाधित

To च्या Verb ला ing प्रत्यय लावून जो नवीन शब्द तयार होतो, त्या शब्दाचा संबंध जर Noun शी जोडलेला असेल, तर या नवीन शब्दाला Present Participle असे म्हणतात.

Read More

Past Participle

भूतकालवाचक धातुसाधित

Past Participle च्या रचनेला Passive Voice म्हणजेच कर्मणी प्रयोगाचे स्वरूप असते. Past Participle ज्या Noun ला जोडलेले असते, त्या Noun वर त्या Past Participle ची क्रिया होत असते.

Read More

This article has been posted on and last updated on by