would have


"would have" चा वाक्यातील उपयोग


नियम १

एखादी गोष्ट ज्यावेळी करणे आवश्यक असते, त्यावेळी ती न करता तशीच सोडून दिल्यानंतर कालांतराने ती गोष्ट आपण केली असती, असे जेव्हा मनात येते तेव्हा would have + Past Participle ही रचना वापरतात.

नियम २

हि रचना करताना ती क्रिया प्रत्यक्षात घडलेली नसते, हे लक्षात ठेवावे.

Examples (उदाहरणार्थ)
  • राजूने आम्हाला आमच्या अडचणीत मदत केली असती.
  • Raju would have helped us in our difficulty.
  • माझ्या वडिलांना कोणाकडूनही मदत मिळाली नाही. नाहीतर ते उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेले असते.
  • My father did not get help from anybody. Otherwise he would have gone to America for higher education.
  • तिने एकाग्रतेने अभ्यास केला असता, तर ती परीक्षेत उत्तीर्ण झाली असती.
  • If she had studied hard, she would have passed the examination.

This article has been posted on and last updated on by