To be चे Verb - Present Tense


वर्तमानकालवाचक स्थितीदर्शक क्रियापद


am, is, are ही स्थितीदर्शक to be ची Verbs नेहमी Present Tense म्हणजे वर्तमानकाळाची समजली जातात.

वाक्याचा Subject (कर्ता) हा Nominative Case च्या Pronoun किंवा Noun च्या स्वरूपात असतो.

Subject चे Person (पुरूष) आणि Number (वचन) लक्षात घेऊन योग्य ते To be चे Verb वापरावे लागते.

Person
(पुरुष)
Singular
(एकवचन)
Plural
(अनेकवचन)
First Person (प्रथम पुरुष) I am We are
Second Person (द्वितीय पुरुष) You (तू) are You (तुम्ही) are
Third Person (तृतीय पुरुष)

He is


She is


It is


Singular Number Noun + is

They are


Plural Number Noun + are

Examples (उदाहरणार्थ)
Ex. 1
  • A dog is a four-legged animal.

  • कुत्रा एक चार पायांचा प्राणी आहे.

Ex. 2
  • They are farmers.

  • ते शेतकरी आहेत.

Ex. 3
  • I am very tired.

  • मी खूप दमलो आहे.

Ex. 4
  • English is a global language.

  • इंग्रजी एक जागतिक भाषा आहे.

Ex. 5
  • Physics, Chemistry and Biology are different branches of Science.

  • भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखा आहेत.

This article has been posted on and last updated on by