वर्ण, बाराखडी, चौदाखडी, शब्द, नाम, सर्वनाम, क्रियापद, अव्यय, क्रियाविशेषण, उभयान्वयी, शब्दयोगी, केवलप्रयोगी, समास, प्रयोग, काळ, वाक्प्रचार...
मराठी व्याकरण शिकाSentence, Subject, Object, Noun, Pronoun, Verb, Adverb, Preposition, Conjunction, Interjection, Participle, Active Voice, Clauses...
इंग्रजी व्याकरण शिकाकुठलीही भाषा शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते त्या भाषेचे व्याकरण; कारण व्याकरणामुळे ती भाषा समजणे तसेच त्या भाषेत योग्य प्रकारे स्वतःचे विचार व्यक्त करणे अगदी सहज आणि सोपे होऊन जाते. त्यामुळे, कोणत्याही भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या भाषेचे व्याकरण अत्यंत महत्त्वाचे आहे.
व्याकरण शिकणे सोपे व्हावे आणि ते समजेल अशा माध्यमातून शिकता यावे या हेतूने आम्ही इथे व्याकरणाच्या संज्ञा आणि त्यांचे स्पष्टीकरण देत आहोत, जेणेकरून ते व्यवस्थित लक्षात राहील आणि त्याचा वापर करणे अधिक सोपे होईल.