About


एखाद्या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या भाषेचे व्याकरण समजणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

व्याकरणामुळे ती भाषा समजणे, तसेच त्या भाषेमध्ये स्वतःचे विचार योग्य प्रकारे व्यक्त करणे, अगदी सहज आणि सोपे होऊन जाते.


मराठी भाषिकांना इंग्रजी शिकणे सोपे व्हावे आणि त्यांना ते मराठी माध्यमातून शिकता यावे हा या संकेतस्थळाचा मुख्य हेतू आहे.

त्यासाठी आम्ही इथे मराठी माध्यमातून इंग्रजी व्याकरणाच्या संज्ञा आणि त्यांचे स्पष्टीकरण देत आहोत.

जेणेकरून ते व्यवस्थित लक्षात राहील आणि आपल्या भाषेत समजल्यामुळे त्याचा वापर करणे अधिक सोपे होईल.