Singular Number आणि Plural Number

संख्येने एक असलेल्या कोणत्याही गोष्टीला Singular Number (सिंग्युलर नंबर) म्हणजे एकवचनी असे म्हणतात.

त्याचप्रमाणे, संख्येने अनेक असलेल्या कोणत्याही गोष्टीला Plural Number (प्ल्युरल नंबर) म्हणजे अनेकवचनी असे म्हणतात.

इंग्रजी भाषेमध्ये एकवचनी नामाचे अनेकवचन करण्याचे काही नियम पुढीलप्रमाणे आहेत.

Suffix "es"

इंग्रजी व्याकरणामध्ये काही नामांचे अनेकवचन करताना त्यांना शेवटी "es" हा प्रत्यय लावलेला असतो.

Read more about suffix "es"
Suffix "s" किंवा "ies"

इंग्रजी व्याकरणामध्ये काही नामांचे अनेकवचन करताना त्यांना शेवटी "s" किंवा "ies" यांपैकी एखादा प्रत्यय लावलेला असतो.

Read more about suffix "s" / "ies"
Suffix "ves"

इंग्रजी व्याकरणामध्ये काही नामांचे अनेकवचन करताना त्यांना शेवटी "ves" हा प्रत्यय लावलेला असतो.

Read more about suffix "ves"
Irregular Noun

Irregular Noun (इर्रेग्युलर नाउन) म्हणजे अनियमित नाम होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये अनियमित नामाचे अनेकवचन स्वतंत्र असते किंवा एकसारखे असते.

Read more about Irregular Noun
Compound Noun

Compound Noun (कम्पाउंड नाउन) म्हणजे संयुक्त नाम होय.

इंग्रजी व्याकरणामध्ये संयुक्त नामाचे अनेकवचन करताना त्यातील मुख्य शब्दाचे अनेकवचन केले जाते.

Read more about Compound Noun

This article has been first posted on and last updated on by