Past Modal Verbs


should have, would have, could have


जेव्हा आपण विचार करतो कि कदाचित भूतकाळ वेगळा असता तर काय घडले असते, तेव्हा अशी परिस्थिती दर्शविण्यासाठी Past Modal Verbs (पास्ट मोडल व्हर्ब्स) चा वापर केला जातो.

त्यामुळे त्यांना Modals of Lost Opportunity (मोडल्स ऑफ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी) असेही म्हटले जाते.

Past Modal Verbs ही तीन प्रकारची असतात.

should have

कधीकधी आपल्याला एखादी गोष्ट कर्तव्य (duty) किंवा नैतिक बंधन (obligation) म्हणून करावयाची असते आणि ती तशी करण्याचे आपल्याकडून राहून जाते.

Read More

would have

एखादी गोष्ट ज्यावेळी करणे आवश्यक असते, त्यावेळी ती न करता तशीच सोडून दिल्यानंतर कालांतराने ती गोष्ट आपण केली असती, असे आपल्या मनात येते.

Read More

could have

एखादी गोष्ट आपण वेळेवर न केल्यामुळे ती गोष्ट राहून जाते. मात्र, अशी राहून गेलेली गोष्ट करण्याची आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता असते असे आपल्या लक्षात येते.

Read More

This article has been posted on and last updated on by