to buy = विकत घेणे

इंग्रजी व्याकरणामध्ये buy (बाय) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.

buy ची तीन रूपे
पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप
Present Tense
(वर्तमानकाळ)
Past Tense
(भूतकाळ)
Past Participle
(भूतकालवाचक धातुसाधित)
buy
(बाय)
bought
(बॉट)
bought
(बॉट)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He bought a new car.
  • त्याने नवीन गाडी विकत घेतली.
Example 2
  • They bought a new house.
  • त्यांनी नवीन घर विकत घेतले.
Example 3
  • Rajesh will buy a gold ring for his wedding.
  • राजेश त्याच्या लग्नाकरिता सोन्याची अंगठी विकत घेईल.
Example 4
  • Nisha buys a new book every month.
  • निशा दर महिन्याला एक नवीन पुस्तक विकत घेते.
Example 5
  • His mother was buying fruits in the market.
  • त्याची आई बाजारात फळे विकत घेत होती.

This article has been first posted on and last updated on by