to deal

इंग्रजी व्याकरणामध्ये dwell (ड्वेल्) चा उपयोग To चे Verb म्हणून करण्यात येतो.

dwell चा उपयोग To चे Verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते –

  • राहणे
  • वस्ती करणे
dwell ची तीन रूपे
पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप
Present Tense
(वर्तमानकाळ)
Past Tense
(भूतकाळ)
Past Participle
(भूतकालवाचक धातुसाधित)
dwell
(ड्वेल्)
dwelt
(ड्वेल्ट)
dwelt
(ड्वेल्ट)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • The fish dwells in deep sea.
  • हे मासे खोल समुद्रात राहतात.
Example 2
  • He dwelt in a hut near the mountain for five years.
  • पाच वर्ष तो एका पर्वताजवळच्या झोपडीत राहत होता.
Example 3
  • The gorillas dwell in tropical regions.
  • गोरिला हे उष्णकटिबंधीय प्रदेशात वस्ती करतात.
Example 4
  • The prince was dwelling in the palace.
  • राजकुमार राजवाड्यामध्ये राहत होता.

This article has been first posted on and last updated on by