Compound Preposition “beside”

beside (बिसाइड) हे एक Compound Preposition आहे.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये beside चा उपयोग पुढीलपैकी एक अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

beside = जवळ, बाजूला, शेजारी

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • He sat down beside his wife.
  • तो त्याच्या बायकोशेजारी (बायकोजवळ) जाऊन बसला.
Example 2
  • I always keep a book beside my bed.
  • मी नेहमी माझ्या पलंगाशेजारी (पलंगाच्या बाजूला) एखादं पुस्तक ठेवतो.

beside = जोडीला (तुलना केल्यास)

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • My painting looks poor beside yours.
  • तुझ्या चित्राच्या जोडीला (चित्राशी तुलना केल्यास) माझे चित्र इतके चांगले दिसत नाही.
Example 2
  • She looks beautiful beside him.
  • त्याच्या जोडीला ती सुंदर दिसते.

This article has been first posted on and last updated on by