may - Purpose


may चा वाक्यातील उपयोग - हेतू“may” showing Purpose

Purpose (पर्पज) म्हणजे हेतू हा भाव व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.

जेव्हा आपण एखादी गोष्ट एखाद्या हेतूसाठी करतो, तेव्हा तो हेतू व्यक्त करण्यासाठी may चा उपयोग केला जातो.

अशा या वाक्याची रचना करताना that या Subordinating Conjunction चा वापर केला जातो. त्यामुळे या वाक्याला Complex Sentence असे म्हटले जाते.

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • आम्ही खातो, ते जगण्याच्या हेतूने.
  • We eat that we may live.
Example 2
  • तो स्तुती करतो, ते तिची मर्जी संपादन करण्याच्या हेतूने.
  • He flatters that she may favour.
Example 3
  • मी छत्री घेतो, ते पावसापासून माझे संरक्षण करण्याच्या हेतूने.
  • I take umbrella that I may protect myself from rain.
Example 4
  • शेतकरी चांगल्या पावसाची अपेक्षा करतात, ते शेतातून चांगले पीक मिळण्याच्या हेतूने.
  • Farmers expect good rain that they may get good crop from their fields.

This article has been first posted on and last updated on by