Case in English Grammar

इंग्रजी व्याकरणामध्ये एखाद्या Noun किंवा Pronoun चा दुसऱ्या एखाद्या शब्दाशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी त्यांच्या स्वरूपांत काही बदल केला जातो.

Noun किंवा Pronoun च्या स्वरूपांत होणारा बदल दर्शविण्यासाठी Case (केस) म्हणजेच विभक्ती ही संज्ञा वापरली जाते.

इंग्रजी व्याकरणात Cases चे पुढीलप्रमाणे एकूण चार प्रकार आहेत.

Nominative Case

Nominative Case (नॉमिनेटीव्ह केस) म्हणजे प्रथमा विभक्ती होय.

Read more about Nominative Case
Accusative Case

Accusative Case (ऍक्युझिटिव्ह केस) म्हणजे द्वितीया / चतुर्थी विभक्ती होय.

Read more about Accusative Case
Possessive Case

Possessive Case (पझेसिव्ह केस) म्हणजे षष्ठी विभक्ती होय.

Read more about Possessive Case
Vocative Case

Vocative Case (व्होकेटिव्ह केस) म्हणजे संबोधन होय.

This article has been first posted on and last updated on by