Compound Preposition “across”

across (ऍक्रॉस्) हे एक Compound Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये across चा उपयोग Adverb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Compound Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये across चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

across = पलीकडे, एका बाजूने दुसऱ्या बाजूला

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • She lives across the river.
  • ती नदीच्या पलीकडे राहते.
Example 2
  • He watched as she ran across the window.
  • त्याने तिला खिडकीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला धावताना बघितलं.

This article has been first posted on and last updated on by