to deal

इंग्रजी व्याकरणामध्ये deal (डील) चा उपयोग To चे Verb आणि Noun यांपैकी एका प्रकारे करण्यात येतो.

deal चा उपयोग To चे Verb म्हणून करताना ते पुढीलपैकी एका अर्थाने वापरलेले असते –

 • देणे, वाटणे
 • व्यवहार करणे
deal ची तीन रूपे
पहिले रूप दुसरे रूप तिसरे रूप
Present Tense
(वर्तमानकाळ)
Past Tense
(भूतकाळ)
Past Participle
(भूतकालवाचक धातुसाधित)
deal
(डील)
dealt
(डेल्ट)
dealt
(डेल्ट)
For example (उदाहरणार्थ),
Example 1
 • I don't deal at this shop.
 • मी या दुकानाचा गिऱ्हाईक नाही.
 • मी या दुकानात व्यवहार करत नाही.
Example 2
 • They deal in antiques.
 • ते पुरातन वस्तूंचा व्यवहार करतात.
Example 3
 • He dealt them each five cards.
 • त्याने त्यांना प्रत्येकी पाच पाने वाटली.
Example 4
 • I certainly don't deal illegal goods.
 • मी नक्कीच बेकायदेशीर वस्तूंचा व्यवहार करत नाही.

This article has been first posted on and last updated on by