Parts of Speech


भाषेचे भाग


इंग्रजी भाषा ज्या sentence पासून तयार होते, ते प्रत्येक sentence शब्दांपासून तयार होते.

हे शब्द असंख्य असल्यामुळे त्यांचा अभ्यास करणे सोपे आणि सोयीचे व्हावे, म्हणून या शब्दांचे पुढीलप्रमाणे एकूण आठ भाग करण्यात आले आहेत.

या भागांना Parts of Speech असे म्हणतात.

Noun

नाम

Nouns एकूण सहा प्रकारची असतात. जगातील सर्व गोष्टींना काही ना काही नावाने आपण ओळखतो. अशा सर्व नावांना Nouns असे म्हणतात.

Read More

Pronoun

सर्वनाम

Noun च्या जागी pronoun चा वापर केला जातो. या pronouns चे वर्गीकरण निश्चित आणि कायम स्वरूपाच्या Cases आणि Persons मध्ये केलेले आहे.

Read More

Adjective

विशेषण

कुठल्याही नामाविषयी अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला Adjective असे म्हणतात.

Read More

Verb

क्रियापद

वाक्यातील घडणारी क्रिया दर्शविण्यासाठी क्रियादर्शक शब्द वाक्यात वापरला जातो. त्याला Verb असे म्हणतात.

Read More

Adverb

क्रियाविशेषण अव्यय

क्रियापदाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला Adverb असे म्हणतात. ते क्रियापदाने दर्शविलेल्या क्रियेविषयी अधिक माहिती देते.

Read More

Preposition

शब्दयोगी अव्यय

नाम किंवा सर्वनाम याचा दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दर्शविण्यासाठी Preposition वापरले जाते.

Read More

Conjunction

उभयान्वयी अव्यय

दोन शब्द किंवा वाक्ये जोडण्यासाठी Conjunction चा उपयोग केला जातो.

Read More

Interjection

केवलप्रयोगी अव्यय

एखादी भावना (Emotion) व्यक्त करण्यासाठी Interjection चा उपयोग केला जातो.

This article has been posted on and last updated on by