Simple Preposition “like”

like (लाईक) हे एक Simple Preposition आहे.

इंग्रजी व्याकरणामध्ये like चा उपयोग Noun, Adjective, Adverb, To चे Verb किंवा Preposition यांपैकी एका प्रकारे करता येतो.

Simple Preposition म्हणून वापरताना इंग्रजी व्याकरणामध्ये like चा उपयोग पुढील अर्थ दर्शविण्यासाठी केला जातो.

like = प्रमाणे, सारखा, सारखी, सारखे, सारख्या

For example (उदाहरणार्थ),
Example 1
  • His new movie is like his last film.
  • त्याचा नवीन चित्रपट त्याच्या मागील सिनेमासारखा आहे.
Example 2
  • Don't act like a fool.
  • मूर्खासारखा (मूर्खाप्रमाणे) वागू नकोस.
Example 3
  • It tastes like banana.
  • त्याची चव केळ्यासारखी लागते.

This article has been first posted on and last updated on by