Analysis of Complex Sentence (Clauses)


मिश्र वाक्याचे पृथक्करणनियम १

Complex Sentence (कॉम्प्लेक्स सेन्टेन्स) हे दोन वेगवेगळ्या वाक्यांचे एक जोडवाक्य असते.

या जोडवाक्याला मराठीमध्ये मिश्रवाक्य असे म्हणतात.

नियम २

Complex Sentence मधील ही दोन वेगवेगळी वाक्ये एकत्र जोडण्यासाठी एकतर Subordinating Conjunction वापरले जाते किंवा त्यासाठी Relative Pronoun चा उपयोग केला जातो.

नियम ३

Complex Sentence मधील Subordinating Conjunction / Relative Pronoun ने सुरू होणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात, तर उरलेल्या दुसऱ्या वाक्याला मुख्यवाक्य असे म्हणतात

नियम ४

गौणवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Subordinating Clause (सबॉर्डिनेटिंग् क्लॉज्) असे म्हणतात.

तर मुख्यवाक्याला इंग्रजी व्याकरणामध्ये Main Clause (मेन क्लॉज्) किंवा Principal Clause (प्रिन्सिपल क्लॉज्) असे म्हटले जाते.

Subordinating Clause ची विभागणी प्रामुख्याने तीन प्रकारांमध्ये केलेली आहे. हे तीन प्रकार पुढे दिल्याप्रमाणे आहेत.

Noun Clause

नामात्मक गौणवाक्य

Noun Clause ची विभागणी वेगवेगळ्या पाच प्रकारांमध्ये केलेली आहे.

Read More

Adjective Clause

विशेषणात्मक गौणवाक्य

Adjective Clause मध्ये Relative Pronoun चा उपयोग केला जातो.

Read More

Adverb Clause

क्रियाविशेषणात्मक गौणवाक्य

Adverb Clause ची विभागणी वेगवेगळ्या आठ प्रकारांमध्ये केलेली आहे.

Read More

This article has been first posted on and last updated on by